Marathi

गुलाबजाम… एक अनुभव!! २५/०२/१८

सिद्धार्थ (विशेषण म्हणून) सोनालीचा सचिन (अर्थ — अत्तर/ शुद्ध) \’गुलाबजाम\’!! अनेक लोकांकडून कौतुक होऊनही, गेले काही सिनेमे पाहिल्यानंतर आळसापायी परीक्षण लिहिले नव्हते!! पण हा विषय इतका माझ्या हृदयाजवळचा होता की मग बाकी अनेक चांगल्या सिनेमाचे पर्याय मागे पडले आणि आपोआप लिहायला घेतलं… आपल्यातल्या बहुतेक लोकांप्रमाणे स्वतःच्या नोकरीला कंटाळलेला आदित्य लहानपणीच्या आठवणी आणि आवडीतून निर्माण होणाऱ्या

गुलाबजाम… एक अनुभव!! २५/०२/१८ Read More »

फास्टर फेणे……. 🕵️🕵️ २८/१०/१७

आमच्यासारख्या नोकरदार माणसांना fastest, म्हणजे फर्स्ट डे फर्स्ट शो तर काही शक्य नसतं म्हणून आम्ही मित्र faster, म्हणजे फर्स्ट डे लास्ट शो ला गेलो… अगदी अचानक ठरून… लहर आली म्हणून! लहर आमची आणि कहर फेण्याची!! सिनेमा पहात असताना असा प्रश्न पडतो की जास्त जोरात काय चालतंय, बन्या च डोकं की सिनेमाचे कथानक!! एक सतत गुप्तहेरासरखं

फास्टर फेणे……. 🕵️🕵️ २८/१०/१७ Read More »