Marathi

Dhurala review.. \’धुरळा\’.. नात्यांचा, विश्वासाचा आणि सिनेमाचा पण??

मराठी चित्रपटात क्वचितच एवढी मोठी स्टारकास्ट एकत्र आली असेल, आणि तेही जवळसपास सगळे एकाच पिढीतील! त्यामुळे आणि सिनेमाच्या टिजरमुळे उत्कंठा शिगेला पोहोचली होती! पण जे बहुतेक मराठी सिनेमांबद्दल होतं तेच झालं.. कधी सिनेमागृहात आला आणि कधी गेला ते कळलंच नाही.. शेवटी आज काय तो योग आला पहाण्याचा..आपल्याला ट्रेलरवरून लक्षात येतंच की सिनेमा एका निवडणुकीच्या राजकारणाभोवती […]

Dhurala review.. \’धुरळा\’.. नात्यांचा, विश्वासाचा आणि सिनेमाचा पण?? Read More »

Aani Kay Hava review.. आणि थोsssडं हवं होतं!!

सध्या आपण सगळेच स्थानबद्ध (house arrest) आहोत आणि वर्क फ्रॉम होम चा वेळ सोडला तर विविध प्रकारचा घरी बसून विरंगुळा शोधत आहोत. अशा वेळी \’आणि काय हवं\’ ही मराठी वेबसिरीज MX प्लेअर ह्या app वर उपलब्ध आहे. धडाकेबाज पहिल्या सिझन नंतर पाच दिवसांपूर्वीच दुसरा सिझन आपल्यासमोर आला आहे. ही कहाणी आहे एका नवविवाहित जोडप्याची, त्यांच्या

Aani Kay Hava review.. आणि थोsssडं हवं होतं!! Read More »

Fatteshikast review.. फत्तेशिकस्त.. सिनेमाची मोहीम फत्ते??

सर्जिकल स्ट्राईक हा अलीकडे आपल्याला रुळलेला शब्द महाराष्ट्राच्या इतिहासाला काही नवीन नाही. तर ही कहाणी आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्जिकल स्ट्राईक ची!! विविध प्रसंग जरी दाखवले असले तरी जास्त भर हा लालमहालावरील शाहिस्तेखानावरच्या चढाईवर आहे. लढाईचे प्रसंग कुठेच कृत्रिम किंवा विनोदी वाटत नाहीत. इतक्या लोकांच्या हृदयाजवळच्या व्यक्तिमत्वाला हात घालताना प्रासंगिक विनोद निर्मिती करणं हा अतिशय धाडसी

Fatteshikast review.. फत्तेशिकस्त.. सिनेमाची मोहीम फत्ते?? Read More »

Hirkani review.. कथा हिरकणीची, सिनेमा यथा तथाच!!

शिवाजी महाराज आणि स्वराज्य ह्या विषयावर मराठी सिनेमे येत आहेत ही खुप आनंददायी गोष्ट आहे. आणि त्यात दंतकथा वाटणारी अशी हिरकणीची कहाणी म्हटल्यावर पर्वणीच होती! ह्या कथेत जशी हिरकणी च्या मातृप्रेमाची परीक्षा आहे तसाच सिनेमा सुरुवातीपासूनच तुमच्या संयमाची परीक्षा पाहतो! पहिल्या १० मिनिटात दोन बॅक टू बॅक गाणी आहेत. शेवट होईपर्यंत हिराला (हिरकाणीला) जसं महाराजांचं

Hirkani review.. कथा हिरकणीची, सिनेमा यथा तथाच!! Read More »

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे… एक समीक्षा! Thackeray Review!

बराच वेळ विचार केला की मराठीत लिहावं की हिंदीत की इंग्रजीत पण शेवटी मराठी अस्मिता जागी झाली….. असं काही नाहीए.. हा सिनेमा पाहणारे आणि इच्छुक असणारे ९०% मराठीच/ मराठी कळणारे अर्थात अनेक वर्षे महाराष्ट्रात राहणारे असणार त्यामुळे मराठीत लिहितोय!! एका हाकेवर मुंबई बंद करणारी पहिली व्यक्ती म्हणजे समाजवादी / राजकारणी जॉर्ज फर्नांडिस, ज्याचं काल निधन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे… एक समीक्षा! Thackeray Review! Read More »

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व.. एकाच व्यक्तीतल्या अनेक वल्ली.. आणि माझा लेखन आदर्श!!

ज्या माणसाच्या लेखनावर माझी आणि आधीच्या बहुतेक २ पिढ्या मोठया झाल्या त्याच्यावरील जीवनपट ही पर्वणीच होती! फक्त थोडीशी धाकधूक पण होती की काही अंशी तरी त्या ताकदीचे सादरीकरण होते का?? तर सुरुवात होते ती पुलं प्रयाग नावाच्या डेक्कन जिमखाना, पुणे येथील इस्पितळात भरती असताना त्यांना भेटायला येणाऱ्या निकटवर्तीयांपासून आणि त्याबरोबर येणाऱ्या त्यांच्या आठवणीं पासून.. आणि

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व.. एकाच व्यक्तीतल्या अनेक वल्ली.. आणि माझा लेखन आदर्श!! Read More »

आणि… डॉ. काशीनाथ घाणेकर!! एकदम कडक!! Aani.. Kashinath Ghanekar! Review!

पाहायचं हे तर नक्की होतंच, प्रश्न फक्त कोणाबरोबर आणि केव्हा हा होता! आणि अनेक वर्षानंतर मातोश्रींबरोबर सिनेमा पाहण्याचा योग आला. हल्ली सिनेमातला मधलाच प्रसंग सुरुवातीला दाखवून अर्ध्याहुन अधिक सिनेमा फ्लॅशबॅकसारखा दाखवण्याची फॅशन झालीये. हा पण त्याला अपवाद नाही… बालगन्धर्व, कट्यार, टिळक मधल्या एकसे एक भूमिकांनंतर सुबोध भावे आपल्याला इथे प्रमुख भूमिकेत दिसतो. एका टीव्ही मुलाखतीत

आणि… डॉ. काशीनाथ घाणेकर!! एकदम कडक!! Aani.. Kashinath Ghanekar! Review! Read More »

Bucketlist…!! Review!

माधुरी दिक्षित-नेनेने मराठी चित्रपटात काम करावं ही नक्कीच समस्त मराठी सिनेरसिकांच्या बकेट लिस्ट वरची गोष्ट होती!!! तिने १९८४ साली वयाच्या १७ व्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर आता तब्बल ३४ वर्षानंतर ती इच्छापूर्ती झाली! सिनेमाच्या शिर्षकावरून आपल्याला काहीतरी वेगळं अनुभवायला मिळेल ह्याचा अंदाज येतोच! तर सुरुवात होते ती मधुरा सानेच्या हृदय शस्त्रक्रियेपासून! पुढील काही दिवसात

Bucketlist…!! Review! Read More »

Don\’t Worry Be Happy (नाटक) : एक अनुभव!

घासून घासून गुळगुळीत झालेलं असं वाक्य शीर्षक म्हणून ! ह्या संकल्पनेवर आधारित अनेक नाटकं आणि चित्रपट अलीकडे येऊन गेले. अतिशय नाजूक असा विषय विनोदी ( कुठेही असंवेदनशील किंवा हलक्या दर्जाचा न होता) पण तितक्याच हळुवारपणे भावनांना हात घालत हे नाटक हाताळतं. प्रेम विवाहानंतर बदलणारे नवरा बायकोचे स्वभाव आणि विविध अडचणींना खाजगी आणि व्यवसायिक जीवनात सामोरे

Don\’t Worry Be Happy (नाटक) : एक अनुभव! Read More »

देवा एक अतरंगी!! 22/01/18

ज्याप्रमाणे चित्रपटातलं एक पात्र देवाला चातकासारख शोधत असतं त्याप्रमाणेच मी हा सिनेमा पाहायला संधी शोधत होतो आणि शेवटी सगळं जुळून आलं! DCH, ZNMD, YJHD ह्या हिंदी सिनेमानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीला ह्या पद्धतीच्या कथानकांनी ग्रासलेले दिसतंय. मायाला पहिल्या गाजलेल्या पुस्तकानंतर नवीन पुस्तकासाठी काही \’क्लिक\’ होत नसतं म्हणून ती अचानक उठून कोणाला काहीही न सांगता एक दिवस

देवा एक अतरंगी!! 22/01/18 Read More »