Fatteshikast review.. फत्तेशिकस्त.. सिनेमाची मोहीम फत्ते??

सर्जिकल स्ट्राईक हा अलीकडे आपल्याला रुळलेला शब्द महाराष्ट्राच्या इतिहासाला काही नवीन नाही. तर ही कहाणी आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्जिकल स्ट्राईक ची!! विविध प्रसंग जरी दाखवले असले तरी जास्त भर हा लालमहालावरील शाहिस्तेखानावरच्या चढाईवर आहे. लढाईचे प्रसंग कुठेच कृत्रिम किंवा विनोदी वाटत नाहीत. इतक्या लोकांच्या हृदयाजवळच्या व्यक्तिमत्वाला हात घालताना प्रासंगिक विनोद निर्मिती करणं हा अतिशय धाडसी […]

Fatteshikast review.. फत्तेशिकस्त.. सिनेमाची मोहीम फत्ते?? Read More »