Hirkani review.. कथा हिरकणीची, सिनेमा यथा तथाच!!

शिवाजी महाराज आणि स्वराज्य ह्या विषयावर मराठी सिनेमे येत आहेत ही खुप आनंददायी गोष्ट आहे. आणि त्यात दंतकथा वाटणारी अशी हिरकणीची कहाणी म्हटल्यावर पर्वणीच होती! ह्या कथेत जशी हिरकणी च्या मातृप्रेमाची परीक्षा आहे तसाच सिनेमा सुरुवातीपासूनच तुमच्या संयमाची परीक्षा पाहतो! पहिल्या १० मिनिटात दोन बॅक टू बॅक गाणी आहेत. शेवट होईपर्यंत हिराला (हिरकाणीला) जसं महाराजांचं […]

Hirkani review.. कथा हिरकणीची, सिनेमा यथा तथाच!! Read More »